शेती पक्षुपालन माझ नाव प्रथमेश गावडे मी विज्ञान आश्रम पाबळ येथे शिकत आहे या ठिकानी आश्रमशाळेत राहण्याची पण सोय आहे या ठिकानी कोर्सचे चार विभाग आहेत .
१] वर्कशॉप.
२] ईलेक्ट्रीकल.
३] अॅग्रीकल्चर.
४]फूडप्रोसेसिंग.प्रत्येक विभागासाठी ३ महिन्याचा कालावधी असतो तर मी सर्वप्रथम अॅग्रीकल्चर विभाग निवडलेला आहे आम्हाला अॅग्रीकल्चर विभागासाठी सचिन लोखंडे सर शिकवतात पहिल्या दिवशी सर्व मुलांना हॉलमध्ये बोलवले सर्वाना वेगवेगळे विभाग वाटून दिले आम्ही सर्व आपापल्या विभागात गेलो त्यानंतर सरांनी प्रत्येकाची नावे विचारली त्यानंतर शिकायला सुरवात केली सकाळी काडी गवत प्लॉट म्ह्दे जाऊन आलो पॉलीहाऊस मद्ये गेलो ऑझोला बेड साफ केले दिवसभरात केलेल्या कामाची चर्चा केली नर्सरीतील गवत काढले ऑझोला बेड मदे पाणी भरले नर्सरीत फुल झाड लावली शेळीला तिच्या कसे खाद्य द्यायचे ते सांगितले तिच्या वजनानुसार द्यायचे माती विना शेती कशी करायची ते शिकवले शेळ्याची वजने केली ऑझोलाचे राहिलेले काम पोर्ण केले शेतामध्ये हत्तीगवत २\२ फूटावर लावले गाईचे वजन कसे करायचे ते सागितले गाईचे वजन करण्याचे सूत्र पुढील प्रमाणे अ *अ *ब \१०'४०० गाईच्या डोक्या पासून माकड हाडा पर्यत टेपने मोजायचे व नंतर छाती मोजायची व जे काही येईल त्याने १०'४०० ला भागायचे मग ्गा्ई्चेे वजन येते सरांनी माती परीक्षन विडीओ दाखवला नतर शुक्रवार होता विशाल सरांनी चित्रकला हा विषय शिकवला सरांनी प्रॅॅक्टिकल दिले होते ते पूर्ण करून आणले व ते तपासून घेतले पोलेट्री साफ केली रणजीत सरांनी काही विडिओ दाखवले व गोष्ट संगीतली नर्सरी नीट केली नर्सरीतील फुल झाडे तयार केली सेक्शन जवळील साफ_सफाई केली आम्हाला सरांनी प्रत्येकाला प्रोजेक्ट दिले व सगळे जन प्रोजेक्ट बनवायला गेले आम्हाला सरांनी ठिबक सिंचनाचा प्रोजेक्ट केला तो आम्ही ३० तारखेच्या कार्यकमात सादर करून दाखवला त्या नंतर खाली शेतात मका ज्वारी टाकली त्या नंतर सरांनी आम्हाला प्रँक्टिकल दिले त्या मध्ये पहिले प्रँक्टिकल सांगितले
१} जमिनीचे मोजमाप करणे ब्रिटीश मेथड मेट्रिक मेथड त्या मध्ये ब्रिटीश मेथड = १२ ईच=१ फुट या मध्ये ईच फुट फल्रिग या गोष्टी येतात २५ सेटीमीटर =१ ईच १२ईच=१ फुट १ गुठ = १०८९ अर्धा एकर =२० गुठे =२१,७८० एक एकर = ४० गुठ =४३,५०० दीड एकर =६० गुठ = ६३,५४० दोन एकर = ८० गुठ = ८४,७२० अडीच एकर =१०० गुठ =१,०५९०० मेट्रिक मेथड = सेंटी मीटर, मीटर, किलोमीटर या गोष्टी आहेत. ही मेथड समजण्यास सोपी आहे १ गुठ = १०मि लांब १०मि रुंद १ गुठ =१०० sqm 1,000 sqm=10गुठ 4,000 sqm=1एकर 6,000 sqm =1.5एकर १०,००० sqm =2.5एकर २.५ एकर =१ हेक्टर sqm म्हणजे चौरस मीटर sq काढायचा कसा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी प्रथमता एक प्लॉट निवडला तो प्लॉट सपाट होता त्या प्लॉट ला ४ बाजू होत्या प्रथमता मी त्या प्लॉटच्या चारही बाजू आसमान होत्या प्रथमता मी प्लॉटच्या बाजूची दिशा ठरून घेतली त्या नतर त्या प्लॉटच्या चारही बाजू मीटर टेपने मोजून घेतल्या त्या बाजूना अ ,ब, क, ड , अशी नावे दिली अ, ब, =पुव्रेकडील अंतर ब, क, = दक्षिणेकडील अंतर क, ड, =पश्चिमेकडील अंतर ड, अ, = उत्तरेकडील अंतर
उद्देश्य :- जमीन तयार करणे
जमीन तयार करणे म्हणजे जमीन पिकाच्या लागवडी योग्य करने किंवा जमीन भुसभुशीत करने होय.
साहित्य व् साधने :- टिकाव , फावड़े ,घमेले , दाताळे इत्यादि साधनांच वापर केला .
कृति :- दगड , गोटे , बारीक माती , व वाळू तसेच इतर कार्बनी पदार्थ मिळून माती तयार होते . जमीन खणल्यानंतर मातीचे थर संपल्यानंतर त्याखाली खडक लागतात . नदी , पावसाचे पाणी , वाहणारे वारे आणि हवामानात सतत होणारे बदल यांमुळे खडक आणि शिलाखंड फुटतात . झीज होऊन कालांतराने त्याचे बारीक कणांमध्ये रुपांतर होते नाणी त्याची माती होते . खडकाचे मातीत रुपांतर होणे , या क्रियेला खडकांचे अपक्षीणन म्हणतात .
सुपीक जमिनीला २.५ सेंमी जाडीचा मातीचा थर नौसर्गीकरित्या तयार होण्यास ८०० ते १००० वर्षे लागतात
जमिनीचे / मातीचे महत्व :- १ माती वनस्पतींना आधार देते .
२ वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध खनिजे , अन्नद्रव्य मातीतून मिळतात .
३ वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पाणी माती साठवून ठेवते तसेच माती हि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे विविध सुश्मजीवांचे घर असते .
भारत हा देश भौगोलिकदृष्ट्या वेगला विविध असल्याने प्रत्येक भागातील जमीन हि वेगवेगळी असते .
जमिनीचे सुपीकते नुसार प्रकार :- १ गाळाची मृदा २ तांबडी मृदा ३ काळी मृदा ४ वालुकामय मृदा ५ जांभी मृदा ६ खडकाळ मृदा इत्यादी जमिनीचे प्रकार आहेत .

३ बीज प्रक्रिया करणे
साहित्य :- बियाणे , बुरशीजन्य अौषध , अॅझोटोबॅ कटर , रायझोबियम , गुळ , इत्यादी
साधने :- घमेले , बादली , फावडे , ताड पत्री , हँन्डग्लोज इत्यादी
कृती :- १ सुरवातीस बिया घमेल्यात घ्या .
२ हातात हातमोजे घालून बियांवर ५% गुळाचे पाणी शिंपडा .
३ त्यात नंतर बुरशी नाशके , संजीवके , सल्फर इत्यादी अौषध योग्य प्रमाणात टाकली .बियाणे थोडा वेळ सावलीत वाळण्यास ठेवली.
बीज प्रक्रियेचे फायदे :- १ बियांची उगवण क्षमता वाढते .
२ रोपांची किवा पिकांची रोग प्रतिकार क्षमता वाढते .
३ पिकाच्या उत्पनात वाढ होते .
४ रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते .
बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती :- १ बटाटे बियाणे जिब्रेलिक अॅसिडमध्ये भिजवून लावल्यास लवकर व चागल्या दर्जाचे उगवण होते .
२ उसाचे बी जिब्रेलिक अॅसिडमध्ये भिजवून लावल्यास लवकर व चागल्या दर्जाचे उगवण होते .
३ कांद्याची रोपे लावण्या पूर्वी इथरेल द्रावणात घालून लावल्यास मर कमी होते .
बीज प्रक्रिया पद्धती :- १ बी गरम पाण्यात भिजत ठेवणे .
२ बी थंड पाण्यात भिजत ठेवणे .
३ बी कठीण पृष्ठ भागावर घासणे .
४ कोरड्या बियांना अौषध लावणे .
५ रोपांची मुळे द्रावणात भिजत ठेवणे .
जमीन तयार करून जे पिक जमिनीत घ्यावयाचे असते त्यावर बीजप्रक्रिया करून लागवडी योग्य केल्या नंतर त्याची लागवड कोणत्या पद्धतीने करावयाची हर ठरविले जाते .
लागवड करण्याच्या पद्धती :- १ टोकन पद्धत
२ पेरणी पद्धत
३ फोकन पद्धत

४ जमिनीचे मोजमाप करणे
साहित्य :- वही , पेन , मीटर टेप ,गणकयंत्र , खुणा करण्यासाठी साहित्य इत्यादी
कृती :- १ प्रथमता जमीन मोजण्यासाठी मी किचनच्या मागचा अॅझोलाचा बेड निवडला .
२ तो प्लॉट सपाट होता .
३ त्या प्लॉट ला ४ बाजू होत्या , त्या बाजू समान होत्या .
४ प्रथम आम्ही त्या प्लॉट च्या बाजूंना नावे दिली .
५ त्यानंतर त्या प्लॉटच्या बाजूंची मापे घेतली .
६ त्या मोज मापाना नावे दिली a , b , c , d नावे दिली .
AB - पूर्वेकडील अंतर
BC - दक्षिणेकडील अंतर
CD - पश्चिमेकडील अंतर
DA - उत्तरेकडील अंतर
अॅझोलाच्या ४ बाजूंची नावे :-
ab -२६ फुट
bc -२३ फुट
cd -२६ फुट
da -२३ फुट
अॅझोला बेडचे स्क्वेअर फुटामध्ये = ५९८
अॅझोला बेडचे स्क्वेअर मीटरमध्ये = १८१.२१
१ फुटाचे मीटरमध्ये रुपांतर करायचे तर ३.३ ने भागणे .
२ मीटरचे फुटात रुपांतर करायचे असेल तर ३.३ ने गुणणे .
३ cm चे रुपांतर इंचात करायचे असेल तर २.५ भागणे .
४ इंचाचे रुपांतर cm मध्ये करताना २.५ गुणणे .
५ साहित्य व साधनांची ओळख
१ खुरपे :- आपल्याला पिकामधील गवत मुळापासून काढण्यासाठी कठीण जाते , ते खुरप्यापासून सोप्या पद्धतीने काढता येते .
२ फावडे ( खोरे ) :- हे माती ओढण्यासाठी किंवा माती घमेल्यात भरण्यासाठी याचा उपयोग होतो . किंवा शेतात पाणी देण्यासाठी म्हणजे दारे काढण्यासाठी त्याचा वापर होतो .
३ टिकाव :- याचा उपयोग खोदण्यासाठी तसेच खड्डा करण्यासाठी केला जातो .
४ विळा :- विळ्याचा उपयोग हत्ती गवत कापण्यासाठी , मका कापण्यासाठी होतो .
५ घमेले :- याचा वापर माती व खते एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी होतो .
६ नांगर :- जमीन खोलवर नांगरण्यासाठी याचा वापर होतो .
७ पहार :- पहारिचा उपयोग खड्डा खोदण्यासाठी होतो .
८ दाताळे :- शेतात बी टाकल्या नंतर त्यावर दाताळे फिरवले तर ते बी जमिनीमध्ये आत जाते .[उदा . भाजीपाला वर्गीय पिके ]
9 रोटर :- खालची माती वर व वरची माती खाली करण्यासाठी , खत मिक्स करण्यासाठी याचा वापर होतो .
१० दोरी :- या दोरीचा उपयोग पाण्यात मोटर सोडण्यासाठी व विहिरीतून वर काढण्यासाठी होतो .
११ स्प्रे पंप [बॅटरी पंप ]:- याचा वापर अौषध फवारणीसाठी केला जातो .
१२ कोळपे :-[फटीचे कोळपे व बिना फटीचे कोळपे ] आपल्या जमिनीतील गवत काढण्यासाठी याचा वापर होतो
१३ कोयता :- अनावश्यक झाडे - झुडपे तोडण्यासाठी .
१४ फावडी:- फावडीचा वापर सारे पडण्यासाठी केला जातो .
१५ सी कटर :- सी कटरचा वापर छोट्या झाडांच्या अनावश्यक फांद्या तोडण्यासाठी होतो .
६ जनावरांच्या दातावरून अंदाजे वय ओळखणे
उद्देश :- दातांवरून जनावरांचे अंदाजे वय काढणे .
प्राणी :- गाय ,बैल , वासरू ,शेळी इत्यादी .
कृती:- १ . प्रथम एका जनावराच्या जबड्यातील दात किती आहेत हे पाहण्यासाठी जनावराचा जबडा उघडा .
२ .जबड्यामध्ये दिसणाऱ्या दातांचे व्यवस्थित निरीक्षण करा .
३ .निरीक्षण करताना दुधाचे किती व कायमचे दात किती आहेत , याची व्यवस्थित पाहणी करणे .
४ .वरील पाहणीनुसार वहीमध्ये जबड्यातील दात दर्शवणारी आकृती काढली .( आम्ही गोठ्यातील गाईचे व शेळीच्या पिलांचे दात चेक केले )
५ . आकृतीचे निट निरीक्षण करून जनावराच्या वयाच्या बरोबर अंदाज केला .
दक्षता :- १ . जनावरांचे दात पाहताना आपला हात चावला जाणार नाही ,याची योग्यती काळजी घ्या .
२ .अनोळखी जनावर असल्यास दात पाहताना संबधीत मालकाची मदत घ्यावी अन्यथा जनावरांकडून इजा होण्याची शक्यता असते .
* शिंगाच्या वलयावरून अंदाजे जनावरांचे वय ओळखणे :-
सूत्र :- वय =N +2 (N =शिगांच्या वलयाची संख्या )
उदा :- एका जनावरांच्या शिगांची वलयांची संख्या ५ आहे . तर त्याचे वय किती? [पहिले वलय २ वर्षांनी येते ]
: गाईचे वय = N +२
५+२ = ७ वर्षे
शेळी :- १ . शेळीचे वयही दातांवरून अंदाजे ओळखले जाते .
२ . शेळीचे उत्पन्न ३ ते ४ वर्ष चांगले मिळते .
३ . शेळीचा गर्भ धारणेचा कालावधी ७ महिने इतका असतो .
७ पाणी देण्याच्या पद्धती
* उद्देश :- पाणी देण्याच्या पद्धती शिकणे .
* पाणी देण्याच्या दोन पद्धती आहेत
१ पारंपारिक पद्धती :- १ मोकाट
२ सपाट वाफा
३ सरी वरंबा
४ नागमोडी वाफा
२ अपारंपरिक पद्धती :-१ ठिबक पद्धत
२ स्पिक्लर पद्धत
* पारंपारिक पद्धती:-
१. मोकाट :- मोकाट पाणी पद्धती मध्ये आपण शेतात वरंबे किंवा सऱ्या न करता पिकला पाणी देतो .उदा . ज्वारी किंवा अन्य पिके .
आपण शेतात मोकाट पाणी सोडतो त्यामुळे आपल्या पिकाची मुळे हि जमिनीवर ज्यास्त खोल गेलेली नसतात . जमिनीत ज्यास्त पाणी मुरल्याने पाणी ज्यास्त खाली जाते . त्यामुळे पिकला आवश्यक तेवढे पाणी मुळे खेचतात व बाकी पाणी वाया जाते , तसेच आपण पाण्यातून सोडलेली खते ,अौषधेही पाण्याबरोबर जमिनीत मुरली जातात . त्यामुळे पिकला योग्य पोषक खते मिळत नाही यामुळे या पद्धतीत फायदे कमी व तोटे ज्यास्त आहेत .
२ सपाट वाफा :- सपाट वाफा हि पाणी देण्याची दुसरी पद्धत आहे .
सपाट वाफा पद्धती म्हणजे ज्याप्रकारे आपण सपाट वाफ्यावर मेथी लावतो व तिला पाणी घालतो ती पद्धती होय .
३ सरी वरंबा पद्धती :- सरी वरंबा पद्धती हि पाणी देण्याची पारंपारिक पद्धत आहे [ तिसरी ].
मका लावण्यासाठी ज्या पद्धतीच्या सऱ्या करतो व कडेला मक्याचे बी लावतो व सरीने पाणी सोडतो या पद्धतीस श्री वरंबा पद्धत म्हणतात .
४ नागमोडी वाफा :- पारंपारिक पद्धतीतील पाणी देण्याची हि चवथी पद्धत आहे .यामध्ये एका पाठोपाट एक वाफे असतात . एक वाफा भरलाकि दुसरा व दुसरा भरलाकि तिसरा अशा प्रकारे सगळे वाफे भरले जातात . हि पाणी देण्याची वाकडी पद्धत असल्यामुळे या पद्धतीला नागमोडी पद्धत म्हणतात .
* अपारंपरिक पद्धती:-
१ ठिबक पद्धत :- या पद्धती मध्ये गुंतवणूक ज्यास्त असते . पण फायदेही असतात . म्हणजे या पद्धतीत तोटे कमी व फायदे ज्यास्त असतात .
या पद्धती मध्ये पिकाच्या मुळाशी पाणी पडते त्यामुळे पाण्याचा अति वापर म्हणजे पाणी वाया जात नाही .
फायदे :१ - कमी पाणी लागते .
२ या पद्धतीमुळे पिकला योग्य प्रमाणात खते देता येतात .
३ या पद्धतीमध्ये आपण पिकला किती पाणी दिले याचे मापन करता येते .
४ या पद्धती मुळे पिक जोमदार येते .
२ स्पिक्लर पद्धत :- या पद्धतीत पिकावर पाणी शिंमपडून टाकले जाते . त्यामुळे शेतात सरी किंवा वरंबे करण्याची गरज नसते .
त्यामुळे टॅ्कटर खच्र कमी होतो .स्पिक्लर पद्धतीत मध्ये स्पिक्लरचे विविध प्रकार आहेत .
उदा : भुईमुग , गवत यांसारख्या विविध पिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो .
* निरीक्षण :- पानिदेण्याच्या विविध पद्धती आहेत . त्यापेकी काही पद्धती फायद्याच्या आहेत तर काही तोट्याच्या आहेत . तर काही पद्धती खर्चिक आहेत पण फायद्याच्या आहेत .
* अनुमान :- पाणी देण्याच्या पारंपारिक पद्धती ह्या परंपरागत चालत आल्या आहेत .
पाणी देण्याच्या अपारंपरिक पद्धती स्पिक्लर पद्धत व ठिबक पद्धत ह्यांचा शोध उशिरा लागला या पद्धती खर्चिक आहेत पण फायद्याच्या आहेत .
८ माती परीक्षण करणे .
* उद्देश :- माती परीक्षण शिकणे .
* साहित्य व साधने :- खोरे , कुदळ , टिकाव , पिशवी , पेपर , घमेले इत्यादी
कृती :- १ आम्ही ओट्सच्या शेतात जाऊन तिथे सरांनी सागीतल्या प्रमाणे झीकझ्याक 6खड्डे खोदले . [ त्यात २ इंच वरची माती घेतली नाही ]
२ ते खड्डे V आकाराचे होते .
३ त्यातून १ kg माती काढली प्रतेकाने काढली .
४ ती एकञ करून तिचे ४ भाग करून त्यातले २ भाग घ्यायचे व २ सोडून द्यायचे असे करून अर्धा किलो माती होइस पर्यंत केले .
५ नंतर ती माती सॉईल टेस्टिंगला नेहली .
६ त्या मातीच्या ५ टेस्ट केल्या त्या पुढील प्रमाणे :-
१ PH [बॉटल नं १]:- न्यूट्रल .
२ नायट्रोजन :- १४० अं कमी .
३ फॉस्परस :- १४ लो .
४ OC सेंद्रीय कर्रब :-
५ प्रोट्याशिअम :-
हे आम्ही सॉईल टेस्टिंग ल्याब मध्ये चेक केले .
९ कलम करणे
उद्देश :- कलम करायला शिकणे .
साहित्य :- कलम चाकू , सी कटर , प्ल्यास्टीक पट्टी , स्प्याग्नम मॉस ,/नारळाच्या शेंड्या इत्यादी .
कलमाचे प्रकार :- १ भेट कलम
२ डोळा भरणे
३ गुटी कलम
४ छाट कलम
५ पाचर कलम
६ दाब कलम
* हे कलम कोणकोणत्या झाडांवर केले जातात :-
१ भेट कलम :- आंबा , चिक्कू , पेरू इ .
२ डोळा भरणे :- संत्रा , मोसंबी इ .
३ गुटी कलम :- डाळिंब , पेरू इ .
४ छ्याट कलम :- डाळिंब , द्राक्ष , अंजीर इ .
५ पाचर कलम :- आंबा , द्राक्ष इ .
६ दाब कलम :- पेरू इ .
अश्या प्रकारे वेगवेगळ्या झाडावर वेगवेगळी कलम केली जातात .
* झाडांची संख्या वाढवण्यासाठी कलमे केली जातात


१० हायड्रोपोनिक चारा बनविणे .
उद्देश :- माती शिवाय चारयाची निर्मिती करून जनावरांना हिरवा चारा देणे.
साहित्य :- मका , मीठ , पाणी इत्यादी .
साधने :- ट्रे ,गोनपाठ , बादली इत्यादी .
कृती :- १ मका साफ करून स्वच्छ पाण्यात धुऊन तो मिठाच्या पाण्यात ठेवावा.
२ भिजल्यानंतर गोनपाठ ओला करून त्यात घट्ट बांधून मोड आण्यास ठेवावे .
३ कमीत कमी २४ ते २५ तासांनी मोड आल्यानंतर छिद्र पाडलेल्या ट्रे मध्ये पसरून टाकले .
४ चारा तयार होण्याचा कालावधी ७ ते ८ दिवस असतो .१ kg मक्यापासून ६ kg चारा आपल्याला मिळतो .
फायदे :- या चारया मध्ये १२ ते १३ टक्के प्रोटीन ,
जीवनसत्व a असल्यामुळे दुध उत्पन्नात वाढ होऊन
जनावरे चागली राहतात .रासायनिक खते व ओषधानच
वापर नसल्यामुळे पूर्ण पणे सेंदीय चारा मिळतो .वेळेची व
पाण्याची बचत होते . निष्कर्ष :
निष्कर्ष : हायड्रोपोनिक्स चारा यापासून जनावरांच्या
खाद्यातून प्रोटीन , जीवनसत्व जनावरांना मिळाल्याने दुधाचे
प्रमाण वाढते असून सुधारित राहते .




तण निर्मूलन करणे
उद्धेश :- पिकांच्या चांगल्या वाढीसाठी व भरघोस उत्पादन
मिळवण्यासाठी तण निर्मूलन करणे गरजेचे आहे .
साहित्य :- खुरपे , विळा , फावडे , केमिकल इत्यादी .
साधने :- फावडे , घमेले , हॅन्ड ग्लोव्ज , बादली ,फवारणी यंञ इत्यादी .
* थोडक्यात माहिती :- तण निर्मूलनाचे प्रकार .
physical biological chemical
खुरपणी बुरशी निवडक
कोळपणी सोडून मका
फावडे गवत [तण ] गहू
हॅन्ड ऑपरेशन मारणे प्रक्रिया ज्वारी
कांदे
ऊस
भुईमूग
या चार्ट नुसार पिकांन मधील तण निर्मूलन केले जाते गवत हे
वेगवेगळ्या प्रकारचे असते . त्यासाठी विविध पद्धती नुसार अवलंब
केले जातो .
* निष्क् र्ष :- तण निर्मूलन पिकांच्या चांगले पीक परिणाम कारक
ठरते . त्याचा फायदा पिकावर परिणाम वाढीवर झालेला दिसतो .
* तण निर्मूलनाचे फायदे :- १ चाऱ्याचे प्रमाण वाढते .
२ पाण्याचा निचरा होतो .
३ सेंद्रिय कर्रब वाढते .
४ पिकांची वाढ झपाट्याने होते .
५ पिकांच्या उत्पनात वाढ होते .

११ अझोला बेड तयार करणे
उद्देश :- पशूपालनासाठी अॅझोला महत्त्वाचा आहे , त्यासाठी अॅझोलाचे उत्पादन घेणे .
३) त्यानटर बेड सूत्रानुसार खताचे प्रमाण घ्यावे
१} मिनरल मीक्चर = २७० `ग्रम
२}SSP (sigal super prasspet ) खत = २७० ग्रम
३}शेन = २७ किलो
४}माती = २७ किलो
निरीक्षण :- 1) अझोला ची वाढ लवकर होते




१२ मूरघासाची तयार करणे
मूरघासाचे फायदे:
१. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.




१३ जनावरांचे T D N काढणे
उद्देश :- जनावरांचे वजन काढण्यासाठी त्यांना T D N नुसार चारा
देणे .
साहित्य :- कॅल्क्युलेटर , वही , पेन , चारा , गाय इत्यादी .
कृती :- A * A * B/ १०४००
गाय :- लांबी - ४ फूट , ४ इंच
छातीचा घेर - ४ फूट , ३ इंच
अ) ४. ३ - छातीचा घेर
ब) ४.४- लांबी शिंग ते माकड हाड
अ * अ *ब / १०. ४०० - सुञ
४. ३* ४. ३ *४. ४ / १० . ४००
=२०१. ६१ /१०. ४००
= २१६ KG
गाईच्या वजनाच्या ५% चारा द्यावा .
निरीक्षण :- T D N काढताना आपण जे माकड हाडाचे छाती पर्यंत
व छातीच्या घेरेचे माप घेतो ते अचुक आले पाहिजे त्यामुळे
गाईचे वजन बरोबर येते व तिला किती चारा द्यायचा हे बरोबर
समजते .
अनुमान :- जनावरांचा TDN काढल्यामुळे त्यांना किती खाद्य द्यावे
हे समजते . त्यामुळे चाऱ्याची बचत होते व त्यामुळे ज्यावेळी
आपल्याकडे चारा उपलब्ध नसतो त्यावेळी बचत झालेला चारा
उपयोगी येतो .
कृती :- हल्ली दुधात भेसळ केली जाते .ति ओळखण्यसाठी
लाक्टोमीटरचा वाफर केला जातो
भासलीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा
भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध
घ्यावे .लाक्टमितर फॅट चा असावा .
निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते
ओळखणे .
कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी
भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट
बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण
बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण
हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत
तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये
दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले
त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन
घेतले व मग पिकाला दिले .
शेतात एक पिक घेणे
उधेश :- पिक लागवडीच्या पद्धतीची माहिती घेणे .
साहित्य :- बिया , पाणी इत्यादी .
साधने :- टिकाव , कुदळ , खोरे , घमेले , मीटर टेप , बादली , खुरपे इत्यादि .
* कृती :- १ सुरुवातीला जमीन मोजून घ्या .
२ मोजलेल्या जमिनीचा विज्ञान आश्रम पाबळ
१) सुरवंट :-
फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने 'हिवाळी छाटणी' असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी - मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.
या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर करत नाहीत मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.
३) कडक छाटणी (Heavy Pruning) :-
कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस 'उन्हाळी छाटणी' असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.
९} फुलांची प्रतवारी व उत्पन्न
लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. सुरुवातीला फुलांची संख्या गुलाबाची कमी असते, परंतु एक वर्षानंतर नियमित व भरपूर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांची देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावीत. अशी फुले उघड्या टोपलीत गोळा करावीत.
फुलदाणी वापरण्यासाठी (ट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.
प्रतवारी :-
खड्डे भरणे :
ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देते. या
१) डी - सकरिंग (De - Sukering) :
३) डिस - बडिंग (Dis Budding) :
प्रमाण वाढते असून सुधारित राहते .

तण निर्मूलन करणे
उद्धेश :- पिकांच्या चांगल्या वाढीसाठी व भरघोस उत्पादन
मिळवण्यासाठी तण निर्मूलन करणे गरजेचे आहे .
साहित्य :- खुरपे , विळा , फावडे , केमिकल इत्यादी .
साधने :- फावडे , घमेले , हॅन्ड ग्लोव्ज , बादली ,फवारणी यंञ इत्यादी .
* थोडक्यात माहिती :- तण निर्मूलनाचे प्रकार .
physical biological chemical
खुरपणी बुरशी निवडक
कोळपणी सोडून मका
फावडे गवत [तण ] गहू
हॅन्ड ऑपरेशन मारणे प्रक्रिया ज्वारी
कांदे
ऊस
भुईमूग
या चार्ट नुसार पिकांन मधील तण निर्मूलन केले जाते गवत हे
वेगवेगळ्या प्रकारचे असते . त्यासाठी विविध पद्धती नुसार अवलंब
केले जातो .
* निष्क् र्ष :- तण निर्मूलन पिकांच्या चांगले पीक परिणाम कारक
ठरते . त्याचा फायदा पिकावर परिणाम वाढीवर झालेला दिसतो .
* तण निर्मूलनाचे फायदे :- १ चाऱ्याचे प्रमाण वाढते .
२ पाण्याचा निचरा होतो .
३ सेंद्रिय कर्रब वाढते .
४ पिकांची वाढ झपाट्याने होते .
५ पिकांच्या उत्पनात वाढ होते .
११ अझोला बेड तयार करणे
उद्देश :- पशूपालनासाठी अॅझोला महत्त्वाचा आहे , त्यासाठी अॅझोलाचे उत्पादन घेणे .
साहीत्य :- फावड , घमिले ,टिकाव , खुरपे .
साधन :-प्लास्टीक पेपर , विटा , मीटर ,टेप ,शेद्नेट , बादली .
रसायन :- SSP (sigal super prasspet ) खत ,मिनरल मीक्चर , शेन , माती .
कृती :- १) प्रथम बेडचे साहीत्य , साधने घेतले त्यानतर जमिनीचे मोजमाप केले, अझोला साठी लागणारे क्षेत्र
काढले
2) ठरवलेल्या मापानूसार जमीनेवर १ फूट खोल असावीर प्लास्टीक पेपर आतरून घ्यावे , असे एकून ५ बेड तयार झाले .फक्त एक दशता घ्यावी प्लास्टीक पेपर लीकेज नको
३) त्यानटर बेड सूत्रानुसार खताचे प्रमाण घ्यावे
१} मिनरल मीक्चर = २७० `ग्रम
२}SSP (sigal super prasspet ) खत = २७० ग्रम
३}शेन = २७ किलो
४}माती = २७ किलो
५) आता प्रत्यक बेड वर माती चाळून व पसूरून
६) प्रत्यक बेड मधी पाणी सोडले
७) शेणात पाणी घालून त्याच्यातील घाण काढून त्याच्या स्लरी तयार केली
८) पाण्यामध्ये "SSP" खत मिसळून दिले
९) त्यांनतर मिनरल मीक्चर सोडले व दीड किलो अझोला सोडला
निरीक्षण :- 1) अझोला ची वाढ लवकर होते
2)सावलीत असल्यामुळे तो हिरवा दिसतो
अनुमान :-१) प्रती गादी दोन वेळा पाणी देवून आठवड्यात ॲझोला गादी पूर्ण भरते.
२) ॲझोला काढल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.
ॲझोलाचे फायदे
१) पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत
२) जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते ,आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .
३) ॲझोलाच्या वापरामुळे फॅट ,दुध व वजनात वाढ
४) पक्षी (बदक, इमू, लव्ही, आदि) खाद्यात मिश्रणस्वरुपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढ
५) अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
६) ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.
१२ मूरघासाची तयार करणे
* मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या
ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व
जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
* खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर करावा. म्हणजे
पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
* चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याची शक्यता
असते. ते टाळण्यासाठी खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.
* खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी.
भितींना छिद्रे किंवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सिमेंटने गुळगुळीत प्लास्टर करावे.
* खड्ड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर
अवलंबून आहे. जेथे पाण्याची पातळी वर आहे, तेथे जमिनीवर टाकी
बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे, तेथे जमिनीत खड्डा घेऊन
तो बांधून काढणे सोयीस्कर व फायद्याचे आहे.
* खड्डा खोदून बांधकाम, प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास,
खड्डा खोदल्यानंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रॉनचा पेपर वापरावा.
मूरघासाचे फायदे:
१. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
२. मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे
एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर
मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो चारा ठेवता येतो.
३. दररोज चारा कापून जनावरांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मूरघास
बनवल्यास चारा पिकाखालची जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पीक
त्वरित घेता येते. म्हणजेच आपल्याला जास्त पिके घेता येतात व रोज
चारा कापून खाऊ घालण्यामागील कष्ट व वेळ वाचतो.
मूरघासाची प्रत :
* बुरशी: मूरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
* वास: चांगल्या मूरघासाला आंबट-गोड वास येतो.
* रंग: चांगल्या मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो.
कुजलेल्या मूरघासाचा रंग काळा असतो.
* सामू: चांगल्या मूरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४.२ असतो.
१३ जनावरांचे T D N काढणे
उद्देश :- जनावरांचे वजन काढण्यासाठी त्यांना T D N नुसार चारा
देणे .
साहित्य :- कॅल्क्युलेटर , वही , पेन , चारा , गाय इत्यादी .
कृती :- A * A * B/ १०४००
गाय :- लांबी - ४ फूट , ४ इंच
छातीचा घेर - ४ फूट , ३ इंच
अ) ४. ३ - छातीचा घेर
ब) ४.४- लांबी शिंग ते माकड हाड
अ * अ *ब / १०. ४०० - सुञ
४. ३* ४. ३ *४. ४ / १० . ४००
=२०१. ६१ /१०. ४००
= २१६ KG
गाईच्या वजनाच्या ५% चारा द्यावा .
निरीक्षण :- T D N काढताना आपण जे माकड हाडाचे छाती पर्यंत
व छातीच्या घेरेचे माप घेतो ते अचुक आले पाहिजे त्यामुळे
गाईचे वजन बरोबर येते व तिला किती चारा द्यायचा हे बरोबर
समजते .
अनुमान :- जनावरांचा TDN काढल्यामुळे त्यांना किती खाद्य द्यावे
हे समजते . त्यामुळे चाऱ्याची बचत होते व त्यामुळे ज्यावेळी
आपल्याकडे चारा उपलब्ध नसतो त्यावेळी बचत झालेला चारा
उपयोगी येतो .
१४ दुधातील फॅट मोजणे
.
उद्देश :- दुधातील भेसळ ओळखणे
साहित्ये व साधने :-१ लीटर दुधाच भांडे ,लाक्टोमीटर ,ता ट ई .
कृती :- हल्ली दुधात भेसळ केली जाते .ति ओळखण्यसाठी
लाक्टोमीटरचा वाफर केला जातो
भासलीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा
भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध
घ्यावे .लाक्टमितर फॅट चा असावा .
निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते
ओळखणे .
१५ जिवामृत तयार करणे
साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/ दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,
कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी
भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट
बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण
बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण
हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत
तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये
दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले
७ व्या दिवशी जिवामृत तयार होते
त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन
घेतले व मग पिकाला दिले .
यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते
२०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम म्हाणजेच १
लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .
२०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम म्हाणजेच १
लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .
फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो
.पिकाची वाढ चागली होती .
.पिकाची वाढ चागली होती .
शेतात एक पिक घेणे
उधेश :- पिक लागवडीच्या पद्धतीची माहिती घेणे .
साहित्य :- बिया , पाणी इत्यादी .
साधने :- टिकाव , कुदळ , खोरे , घमेले , मीटर टेप , बादली , खुरपे इत्यादि .
* कृती :- १ सुरुवातीला जमीन मोजून घ्या .
२ मोजलेल्या जमिनीचा विज्ञान आश्रम पाबळ
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी ( डी. बी. आर.टी. )
सन २०१७-१८
प्रकल्प
विभाग - शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव - पॉलीहाऊसमध्ये मल्चिंग पेपरवर गुलाब लागवड.
विद्यार्थ्याचे नाव - १] संदेश सुरेश टाव्हरे.
२] प्रथमेश अविनाश गावडे.
प्रकल्पसुरु करण्याचा दिनांक - ८ - ८ - २०१७.
प्रकल्प समाप्ती दिनांक - १० - १० - २०१७.
मार्गदर्शक शिक्षक - रणजीत शानबाग सर.
सचिन लोखंडे सर.
अनुक्रमणिका
अ.नं
|
विषय
|
१
|
प्रस्तावना
|
२
|
उद्देश
|
३
|
साहित्य \ साधने
|
४
|
नियोजन
|
५
|
कृती
|
६
|
विविध रोग व उपाय
|
७
|
विविध किडे
|
८
|
छाटणी
|
९
|
प्रतवारी व उत्पन्न
|
१०
|
खर्च
|
११
|
संदर्भ
|
१} प्रस्तावना.
मोठ-मोठ्या बाजारपेठांमध्ये गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. गुलाबाची वाढती मागणी लक्षात घेतल्यास गुलाबाचे लोक पिक खूप कमी प्रमाण घेत आहेत. गुलाबाचे पिक घेण्यासाठी विविध अडचणी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुलाबावर येणारे विविध रोग- किडी पाण्याची भासणारी कमतरता तसेच गुलाबपिकासाठी आवशक असणारे तापमान गुलाबाचे योग्य व्यवस्थापन. अशा विविध अडचणी येतात तसेच सूर्याची वाढती उष्णता यामुळे आम्ही गुलाबाची लागवड पॉलहाऊसमध्ये करायचे ठरवले. गुलाब पिकासाठी येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेवून तसेच पॉलीहाऊसमध्ये मल्चिंग पेपरवर गुलाब कशाप्रकारे येतो हे पाहण्यासाठी आम्ही या प्रकल्पाची निवड केली
२} उद्देश.
पॉलीहाऊसमध्ये म्लाचींग पेपरवर गुलाब लागवड करणे. गुलाबावर येणाऱ्या विविध रोग-किडींचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे. पॉलीहाऊसमध्ये गुलाबाचे उत्तम व भरगोस उत्पादन घेणे.
३} साहित्य
फावडे,टिकाव,खोरे,घमेले,खुरपे,कौले,बादली.
साधने
झारी,पाईप,मोटार,पी.वी.सी.पाईप,ठिबक सिंचन संच,मल्चिंग पेपर रोल,
फवारणी पंप,
४} नियोजन
सुरवातीला आम्ही गुलाब लावण्यासाठी गुलाबाच्या विविध जाती पहिल्या. त्यापैकी आम्ही टॉपसिक्रेट या जातीचे गुलाब लावायचे ठरवले. त्यानंतर पॉलीहाऊसमध्ये ट्रॅक्टर जात नव्हता त्यामुळे आम्ही हातानेच बेड तयार केले. त्यानंतर लेंडी खताची ट्रॉली भरून खत आणून ठेवले. त्यानंतर लीम्बोली पेन्डच्या २ बॅगा आणून ठेवल्या. मल्चिंग पेपरचा रोल आणून ठेवला. त्यानंतर ठीबकचे सर्व साहित्य जमा करून ठेवले. गुलाब लागवडीची सर्व तयारी करून ठेवली \ नियोजन करून ठेवले . गुलाबाची रोपे आणून ठेवली.
५} कृती
सर्व प्रथम आम्ही बेड तयार करून घेतले. बेडमध्ये लेंडी खत आणलेल्या पैकी आर्धी ट्रॉली लेंडी खत बेडवर टाकले. त्यानंतर लीम्बोळी पेंड व राहिलेले लेंडी खत मिक्स केले. त्यानंतर ते दोन दिवस झाकून ठेवले. व नंतर ते बेडवर टाकले. त्यानंतर ठिबक लाईन जोडून घेतल्या. ठिबक साठी पाणी आनन्या साठी लागणारी पी. वी. सी. पाईपलाईन जोडून घेतली. त्यानंतर पाणी येते कि नाही याची खात्री केली. त्यानंतर बेडवरती मल्चिंग पेपर अंथरून घेतला. त्यानंतर मल्चिंग पेपरला बेडवर गुलाब लावण्यासाठी ग्लासने होल पाडले. मल्चिंग पेपर पूर्ण बेडला पुरत नव्हता त्यामुळ तो डबल टाकला. त्यानंतर गुलाबाची रोपे आधीच आणून ठेवली होती. ती रोपे लागवडीसाठी घेतली व लागवड केली. त्यानंतर गुलाबाला पाणी दिले. त्यानंतर शेडूल नुसार फवारणी व ड्रीचींग सुरु केले ते पूर्ण २ महिने चालू ठेवले. त्यानंतर गुलाबाची दर आठवड्याला झाडांची उंची पानांची संख्या मोजली. गुलाबावर कोणती कीड-रोग आलेत याचे निरीक्षण केले. त्यावर सरांच्या मदतीने विविध उपाय योजले.
६} विविध रोग व उपाय
१) भुरी :-
भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. स्पेरोथिका पेनोसा नावाच्या बुरशीमुळे होतो. उष्ण - दमट वातावरणात प्रादुर्भाव जास्त आढळतो. पानावर भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढून नंतर पानाच्या दोन्ही बाजूस पसरते. बुरशी कळ्या, फुलांचे देठ व कळीच्या मानेखाली पसरते. बुरशी आकुंचन पावतात. कळ्यांनी नैसर्गिक वाढ होत नाही. झाडाची वाढसुद्धा खुंटते.
उपाय :-
उपाय :-
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २ मिली/लि. याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत फवारावे.
२) शेंडा मर :-
२) शेंडा मर :-
हा बुरशीजन्य रोग आहे. फांदी शेंड्याकडून पाठीमागे काळपट पडून वाळत येते. छाटणीतून होणाऱ्या जखमांमधून बुरशी आत शिरते व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात व पाणथळ जागी रोगाची तीव्रता जास्त असते.
उपाय :-
उपाय :-
जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी ५ मिली आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. त्याचबरोबर जर्मिनेटर एक लि./२०० लि. पाण्यातून एकरी मुळावाटे सोडावे.
३) काळे ठिपके :-
३) काळे ठिपके :-
डिप्लोकारपॉन रोझी या बुरशीमुळे रोग होतो. जमिनीलगतच्या जुन्या पानांपासून रोगाची सुरुवात होऊन अनुकूल हवामानात वरपर्यंत पसरतो. पानावर गोलाकार काळपट ठिपके पडतात. रोगट पाने पिवळी पडून थोड्याशा धक्क्याने गळून पडतात. झाड कमकुवत होऊन फुलांची प्रत व उत्पादनावर परिणाम होतो.
उपाय :-
उपाय :-
थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणी हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
४) तांबेरा :-
४) तांबेरा :-
फ्रॅग्मीडियम म्युक्रोनॅटम या बुरशीमुळे तांबेरा होतो. हिवाळा व पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून झाडाची वाढ खुंटते. पानगळ होऊन झाड अशक्त बनते. यामुळे फुलधारणेस उशीर लागतो.
७} किडे
१) सुरवंट :-
हे किडे पानांच्या शिरामधील भाग खातात, फक्त शिरा शिल्लक राहतात. यामुळे पान जाळीदार बनते. पाने व फुलांच्या कळ्यांचे नुकसान होते. सुरवंटाची अंडी पानाच्या खालील बाजूस आढळतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फुलांना भाव मिळत नाही.
२) भुंगेरे :-
२) भुंगेरे :-
भुंगेरे काळपट तपकिरी ते लालसर असतात. ते निशाचर असतात. दिवस तणांमध्ये व बुंध्याजवळ जमिनीत लपून बसतात. आणि रात्री पाने व कोवळी फूट कुरतडतात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.
३) फुलकिडे :-
जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.
३) फुलकिडे :-
फुलकिडे भुरकट पिवळ्या रंगाचे व लांबट आकाराचे असतात. कोवळे शेंडे. पाने, कळ्या व फुलांच्या पाकळ्या खरडून स्त्रवणारा रस शोषतात. असा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी होऊन खरचटल्यासारखे डाग पडतात. पाने व फुले आकसून वेडीवाकडी होतात.
५) खवले कीड :-
५) खवले कीड :-
काळसर करड्या रंगाची, पापद्यासारख्या आकाराची कीड, खोड व पानांना चिकटलेली असते. खवले एकाच ठिकाणी राहून रस शोषतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या वाळतात.
६) लाल कोळी :-
६) लाल कोळी :-
किटक लांबट - गोल व तांबूस रंगाचे असतात. पूर्णावस्थेत आठ गाय असतात. खालच्या बाजूकडील पानांचा रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज बनून झाडातील जोम कमी होतो.
८} छाटणी
* छाटणी (Pruning) :-
फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला 'छाटणी' म्हणतात. गुलाबाला नवीन
वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या* काढाव्यात.
छाटणीचे उद्देश :-
वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या* काढाव्यात.
छाटणीचे उद्देश :-
१) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.
२) फुलांची संख्या वाढविणे.
३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.
२) फुलांची संख्या वाढविणे.
३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.
४) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे .
५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.
६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.
झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.
१) सौम्य छाटणी (Soft Pruning) :-
५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.
६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.
झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.
१) सौम्य छाटणी (Soft Pruning) :-
२) मध्यम छाटणी (Medium Pruning) :-
३) कडक छाटणी (Heavy Pruning) :-
९} फुलांची प्रतवारी व उत्पन्न
फुलांची प्रतवारी व उत्पन्न :-
फुलदाणी वापरण्यासाठी (ट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.
प्रतवारी :-
लागवडीतील अंतर :
गुलाबाची लागवड विविध अंतरावर करता
येते. परंतु जमिनीचा प्रकार, जातीची निवड व मशागतीची पद्धत
यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येते. खड्ड्यात १ मी. x १
मी.
१.५ मी. x १.० मी. वर लागवड करावी. तर चरामध्ये १.५ मी. x
६.६ मी. अंतरावर लागवड करावी.
खड्डे भरणे :
चर अथवा खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून
भरावेत. योग्य प्रतीचे गार्डन मिक्चर (Garden Mixture) तयार
केल्यास झाडांची वाढ चांगली होते. गार्डन मिक्श्चरसाठीखड्डयातून
निघालेली माती, शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर
करावा. खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावेत.
लागवडीची वेळ :
लागवडीची वेळ :
गुलाबाची लागवड वर्षभर करता येते, परंतु लागवड
करताना काही गोष्टी विचारात घ्याव्यात. कमी पर्जन्यमानाच्या
भागात जून - जुलै महिन्यात लागवड करावी. जास्त पाऊस पडून
पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लागवड करणे
फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास जून,
ओक्टोबर व जानेवारी महिन्यातील कालावधी लागवडीस अधिक
योग्य आहे.
* लागवड :
* लागवड :
गुलाबाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. पहिल्या
पद्धतींत निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावून लागवड केली
जाते. दुसऱ्या पद्धतीत अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून
त्यावर योग्य जातीचा डोळा भरतात.
पाणीपुरवठा :
गुलाबास नियमित पाण्याची गरज असते. जमिनीचा
प्रकार, हंगाम व वाढीच्या अवस्थेवर पाण्याची गरज अवलंबून असते.
जमिनीत जास्त अंतराने तर हलक्या जमिनीत कमी अंतराने पाणी
द्यावे. झाडे फुलाधारणेच्या अवस्थेत असताना पाणी कमी पडू
नये, याची काळजी घ्यावी. हंगामाचा विचार केल्यास पावसाळी
हंगामात १५ - २० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ८ ते १०
दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देते. या
पद्धतीने पाण्याची बचत होऊन जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम
टाळतात. पाण्याचे नमुने तपासून पाणी देणे योग्य असते. पाण्यात
क्लोराइडसारखे हानिकारक क्षार असणार नाहीत याची काळजी
घ्यावी.
उत्पादन व गुणवत्ता वाढ :
उत्पादन व गुणवत्ता वाढ :
गुलाब फुलाझाडास पाणी, खते व्यवस्थापन
व इतर नियोजन अनुकूल असूनही गुणवत्ता व उत्पन्नात भर पडत
नाही. अशा वेळी गुणवत्ता वाढीच्या पुढील पद्धती अवलंबाव्या
लागतात.
१) डी - सकरिंग (De - Sukering) :
डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर
येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेस 'डी - संकरिंग' म्हणतात. कोवळी
फूट वेळेतच काढावी. अन्यथा ती डोळे भरलेल्या फांदीच्या वाढीवर
परिणाम करते.
डोळा भरल्यानंतर वर्षभर डी - सकरिंग केले जाते
.
कोवळे फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे ते
योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे ठरते.
२) पिंचिंग (Pinching) :
२) पिंचिंग (Pinching) :
वाढीच्या काळात टोकाकडील फांदीचा
जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेस 'पिंचिंग' असे
म्हणतात. झाडास योग्य व एकसारखा आकार आणण्यासाठी
पिंचिंग
करतात. लागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार
वाढतात. जोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणात
कापल्यास त्यांची वाढ थांबते. आपोआप इतर फांद्यांच्या वाढीला
संधी मिळते. यामुळे सर्व फांद्यासारख्या वाढून झाडाला आकर
येतो. पिंचिंगमुळे झाडावरील फांद्या वाढण्यास सुद्धा मदत होते. त्या
मुळे फुलांची संख्या वाढते
.
३) डिस - बडिंग (Dis Budding) :
गुलाबावरील लहान फुले व
कळ्या काढण्याच्या क्रियेला 'डिस -बडिंग' म्हणतात. झाडावर भरपूर
फुले आल्यास झाड त्यांना पोसू शकत नाही. त्यामुळे त्यांचा आकर
लहान राहतो. याउलट मर्यादित फुले झाडावर ठेवल्यास फुलांचा दर्जा
चांगला राहतो. म्हणून डिस - बडिंग फायदेशीर ठरते, परंतु
आवश्यकता असेल तेव्हाच डिस - बडिंग करावे
x धन्यवाद